3 जानेवारी: सावित्रीबाई फुले जयंती विशेष
आयुष्याचे गणित सोडवत असताना आणि नाना विविध संकटांना सामोरे जाण्यासाठी स्वयंप्रेरणेची (Self Motivation) ची गरज भासते. हे मोटिवेशन आपल्याला मिळते ते थोर व्यक्तीमत्त्वांकडून. असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले.…