कलम ३७० (Article 370) नेमके आहे तरी काय?
जम्मू काश्मीरचे राजा हरिसिंग यांना १९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर स्वतंत्र राहण्याची इच्छा होती पण नंतर त्यांनी भारतात विलीनीकरणासाठी मंजुरी दिली. तेव्हा शेख अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फरंसचे नेते) यांनी भारतीय संविधानाबाहेर राहण्याची…