मेकॅनिकल इंजिनियर्सना २०२४ मध्ये MPSC मार्फत किती आणि कोणकोणत्या जागा?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) २०२४ वर्षासाठीचे अंदाजित वेळापत्रक (Tentative Timetable) जाहीर केले आहे. अभ्यासाचे योग्य नियोजन करण्यासाठी या वेळापत्रकाचा खूपच फायदा होणार आहे. आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत मेकॅनिकल…